वडगांव शेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची मोठी घोषणा; सुनील टिंगरे यांना AB फॉर्म प्रदान
वडगांव शेरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुनील टिंगरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी AB फॉर्म देण्यात आला आहे. या घोषणेमुळे टिंगरे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, निवडणुकीसाठीची तयारी जोमाने सुरू झाली आहे.